Dasbodh Wikistrot In Marathi

स्वस्वरूपी मिळाले । अव मिळोनि एकवि शाले। देहाती बस्तु १३ पम जाী नये सुने। यह गाना अधिक उम । बे नाविक में सुणे देह- बुदीचे॥॥१॥.

देहतु डा निम्रय मरी पमाचानाचा क्षय । चुके खमाचान- समय । देवताओं ॥३३॥ हाये में थोरपण । तेंचि देहबुद्धी लक्षण । मिथ्या जाणून विलक्षण । निंदिया देह ॥३४॥. देह पावे अंधवरी सरण । चचरी घरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन] गाइड मागुती ॥३५॥ देहचेनि थोरपणें समाधानासि आाणिे उ । देह पडेल कोण्या गुणे हेंदि कजेना ।३॥ ॥. हिव आाहे देहातीते । म्हणोनि निरू पिती संत। देहबुडीने अनहित होऊेचि लागे । ३७॥ सामर्थ्यबळे ३हबुबी । योधियांस सेहि दादी । देइदुदची उपाधी 1 पेसाब लागे ॥ ३८ ॥.

श्री दासबोध – Shri Dasbodh Book/Pustak PDF Free Download

म्हणे देखबार झडे । तरीच परमार्थ घडे। देहड़दीनें विवडे । ऐक्य- ता अ्रमहाची ॥३९ ॥ चिवेक वस्क्कदे योटी । देइत्रादि तेथ नि पाडी । अहंता लावूनि निवडी । बेगळेप्णे ॥ 9० ॥. म्हणे प्रम्ह एकचि असे । परी ते बहुविध भासे। अनुभव देही अनारिसे । नानामती ॥ १३ ॥ जया अनुभव लें। तेंचि तयासि नानले । तेधेचि स्वाचे विश्रासलें। अंतःकरण।।४४॥. शून्य आणि सनातन। सर्वेश्वर बाणी सर्वज्ञ। सर्वल्मी जगजी बन । ऐसी नामे ॥ १८ ॥ सहजे आणि सोदित । युद्ध बेत सैवतित । शाश्वत आणि शहदिति । सेकसी म्हणे देखबार झडे । तरीच परमार्थ घडे। देहड़दीनें विवडे । ऐक्य- ता अ्रमहाची ॥३९ ॥.

पुस्तक के कुछ मशीनी अंश

चिवेक वस्क्कदे योटी । देइत्रादि तेथ नि पाडी । अहंता लावूनि निवडी । बेगळेप्णे ॥ 9० ॥. महाराष्ट्रांत, महाराष्ट्रधर्माचा उदय होऊन मोंगलांच्या जाचांतून त्याची सुटका होण्यापूर्वी जें संतमंडळ उद्भूत झालें व कै. रानडे यांच्या मताप्रमाणे ज्या संतमंडळीनें राष्ट्रीय स्वातंत्र्याचे बीजारोपण करण्याकरितां जमीन तयार केली,.

त्यांत श्रीसमर्थ रामदास हे अग्रेसर होत.

 1. सदर न्याय मूर्तीनीं आपल्या ‘मराठ्यांच्या इतिहासां’त वर्णिलेल्या संतमालिकेत श्रीसमर्थां चा उल्लेख जरी प्रमुखत्वानें करण्यांत आलेला आहे,.
 2. तरी त्या वेळी त्यांच्यासंबंधानें सध्यां उपलब्ध असलेली माहिती अप्रसिद्ध असल्यामुळे न्यायमूर्तींना समर्थां च्या कृतीचे व योग्यतेचें यथास्थित शब्दचित्र रेखाटतां आलेलें नाहीं.
 3. तथापि महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून मराठ्यांना राष्ट्रीय वैभव प्राप्त करून देण्याचा उद्योग करणाऱ्यांत समर्थ रामदास हे प्रमुख होते,.
 4. असे त्यांनी नमूद करून ठेवले आहे; मात्र त्यांनी ह्या उद्योगाचें सर्वच श्रेय सम त्याचा कांहीं वाटा इतर संतांच्या पदरींहि घातलेला आहे.
 5. श्री दासबोध मराठी अर्थ – Shri Dasbodh Book/Pustak Pdf Free Download.
 6. "https://mr.wikisource.org/w/index.php?title=दासबोध/दशक_दहावा&oldid=119458" पासून हुडकले.
 7. श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । .
 8. श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥.
 9. ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । .
 10. येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥.
 11. नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । .
 12. बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥.
 13. भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । .
 14. ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥.
 15. मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । .
 16. आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥.
 17. शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । .
 18. मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥.
 19. शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । .
 20. अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥.

Contents[edit]

मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । . जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥. मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । . आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥. मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । . नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥.

मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । . कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥. नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । . नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥. ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । . तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥. तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । . जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥.

नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । . आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥. नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । . तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥. मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । . नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥. शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । . उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥.

भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता । . गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥. इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ । . भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥. भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । . भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥. पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । . तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥. अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । . पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥. ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । . अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥. कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । . अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥.

आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । . परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥. मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । . तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥. आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । . तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥. मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । . सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥. नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । . ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥. योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । . चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥. भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । . धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥. आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । . निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥. बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष । . अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥. नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । . प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥. नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । . नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥. ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । .

Popularity[edit]

मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥. जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । . मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे . ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥.

Translations[edit]

समास दुसरा : गणेशस्तवन . ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । . अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥. माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । .

 • मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥.
 • तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । . आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥. येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं । . होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥. म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर । .
 • आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥. वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । .
 • आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥.
 • जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । .
 • नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥.
 • सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव । . नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥. सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत । . हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥. भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड । . विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥.

References[edit]

 1. नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें । .
 2. तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥. मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें । . लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥.

External links[edit]

Marathi Wikisource has original text related to this article:
 • चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी । . लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥.
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ । . कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥.